Shambhuraje Desai on Sanajay Raut | राऊतांवरची ही कारवाई सूडबुद्धीने केली आहे | Sakal Media
2022-04-06
129
जुन्या कोणत्या तरी गोष्टी काढायच्या आणि त्यावर आरोप करायचे ही त्यांची सवय होऊन बसली आहे त्यामुळे शिवसेना अशा तथ्य हिन आरोपांच्या कडे फारसे लक्ष देत नाही - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई